ऑर्डर देण्याआधी आमच्या invi digital युट्युब चैनल वर जाऊन आम्ही बनवलेले व्हिडिओ पहावे व
व्हिडिओ समोर व्हिडिओचा नंबर नमूद केला असून ऑर्डर देताना तो नंबर प्रामुख्याने ऑर्डर वर नमूद करणे.
व्हिडिओचा मॅटर इंग्रजी किंवा मराठी असल्यास व्हाट्सअप वर टाईप करून करून पाठवणे.
व्हिडिओची लांबी 30 सेकंद ते 60 सेकंद पर्यंतच असेल.
यूट्यूब चैनल वर असलेला व्हिडिओ 30 ते 60 सेकंदाचा असून कोणताही व्हिडिओ आवडल्यास
तो एक व्हिडिओ 1200 रुपये दराचा असून 60 सेकंदाच्या पुढे पाहिजे असल्यास पुढच्या 30 सेकंदापर्यंत
अधिकचे 500 रुपये पडतील.
निमंत्रण व्हिडिओ हे व्हाट्सअप वर पाठवण्यासाठीच mp4 या फॉरमॅटमध्ये असेल.
रक्कम 1200 पूर्ण ऍडव्हान्स मिळाल्याशिवाय व्हिडिओचे काम सुरू होणार नाही.
यूपीआय ट्रांजेक्शन झाल्यानंतर पैसे ट्रान्सफर केल्याची पावती (स्क्रीन शॉट) अटॅच करणे गरजेचे आहे.
काही शंका असल्यास अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी कॉन्टॅक्ट फॉर्म मध्ये कॉन्टॅक्ट फॉर्म भरून आपली माहिती कळवावी जेणेकरून आपल्याशी संपर्क साधून शंकेचे निवारण होईल